Dictionaries | References ब बाग Script: Devanagari See also: बागदोर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : बगीचा, लगाम, बगीचा Rate this meaning Thank you! 👍 बाग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun फुलां फळांची, रुखावळ आसता अशी सुवात Ex. भुरगीं बागेंतलीं पेरां काडटात HYPONYMY:पोरसूं फळबाग आमराय अशोकवाटिका नंदनवन चैत्ररथ वैभ्राजवन वैश्रंभक रान सुकुमारवन ईडनगार्डन अशोक वाटिका MERO MEMBER COLLECTION:वनस्पत ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पोरसूं ज्यार्दीनWordnet:asmবাগিচা bdबागान benবাগীচা gujબગીચો hinबगीचा kanತೋಟ kasباغ malതോട്ടം marबगीचा mniꯍꯩꯀꯣꯜ꯭ꯂꯩꯀꯣꯜ nepबगैंचा oriବଗିଚା panਬਗੀਚਾ sanउद्यानम् telతోట urdباغ , گلشن , باغیچہ , پارک , باڑی noun खंयचेय बागेंत फुलिल्लीं फुलां, लागिल्लीं फळां वा लायिल्ली वनस्पत Ex. माळी फुळांचो एक नवी बाग लायता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जार्दीनWordnet:benবাগান marबाग urdباغیچہ , باغ , باری , بغیچہ See : उद्यान, पोंग Rate this meaning Thank you! 👍 बाग A dictionary, Marathi and English | Marathi English | | A garden, an orchard, a plantation. bāga n C A bend or curvature. A long rope with which horses are led. Rate this meaning Thank you! 👍 बाग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f A garden, an orchard. n A bend. Rate this meaning Thank you! 👍 बाग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती Ex. माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बगीचा उद्यान उपवन वाटिकाWordnet:benবাগান urdباغیچہ , باغ , باری , بغیچہ See : बगीचा Rate this meaning Thank you! 👍 बाग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . वागदोर ; लगाम ; कांसरा . [ हिं . पुस्त्री . न. ( कों . व . ) बांक ; वळण ; वक्रता ; लवण . फडा पुच्छ वांकुडा बाग । - एभा १२ . ३८३ . [ सं . वक्र ]०ट वि. किंचित वक्र . बगीचा ; उद्यान ; उपवन .०णें अक्रि . न. ( गो . ) माडांचें भाट ; नारळीचें आगर . ( कों . ) वांकणें ; लवणें ; झुकणें ; वांकडेंतिकडें होणें . पुणें - मंडईंतील गाळेवाले दरसाल एक जेवण फाळापट्टीनें करतात तें . [ फा . बाघ ] ( ल . ) शरण येणें ; हार जाणें .०पाडणें ( कों . ) बागेंतील सर्व नारळींवरील नारळ काढणें .०बगीचा बगिचा - पु . फुलबाग ; मळा ; आगर . [ फा . बाघ ] वान वाला - पु .०वचें अक्रि . ( गो . ) वांकणें . बागाईत करणारा माळी ; बागेचें काम करणारा . फुलें , फळें , भाजी इ० तयार करुन व विकून त्यांवर आपला निर्वाह करणारी जात . [ फा . ]०शाई स्त्री. घराभोंवती केलेली लहानशी बाग . [ बाग + शाई ] बागाइतदार पुअव . बागांची लागवड करणारे ; बागांचे हक्कदार मालक . बागाइती वि . फळझाडें व भाजीपाला यांची लागवड केलेली किंवा लागवडीस योग्य असलेली ( जमीन , शेत ). याच्या उलट जिराईती . सभोंवार पुष्कळ बागाईत जमीन असलेला ( गांव ). बागाईंत जमिनीवर काढलेलें ( पीक ). बागेच्या जमिनीसंबंधीं . बागाईत , बागायत - स्त्रीन . विहिरीच्या अगर पाटाच्या पाण्यावर केलेली फुलझाडांची , फळझाडांची किंवा भाजीपाल्याची लागवड ; पाटस्थळ ; बागेची जमीन ; लागवडीस योग्य असलेली जमीन ; बागेंतील उत्पन्न . आयतें आहे पाटस्थळ । जागा वहीत केवळ । बागाइताचा अम्मल । कोण्ही करुं जाणेना । - मध्व ४०२ . [ फा . बाघात ; बाघचें अव . ] Related Words बाग garden बगीचा आंब्याची बाग बाग दिवप बाग पाडणें बाग बगीचा पुष्प बाग kyphosis બગીચો बगैंचा باغ తోట বাগিচা বাগীচা parkland ತೋಟ ਬਗੀਚਾ ବଗିଚା उद्यानम् humpback hunchback বাগান തോട്ടം flower-garden park बागान தோட்டம் rein ज्यार्दीन garden coolie and garden reja fungus garden जार्दीन जोळक चमन्स्थान ठिकण बगिचा market gardening ऑट्ट रोजह outer bark चिमणबाग रोझा nursery garden वैश्रंभक रान hortus फुलबाग आमराई कुळागर फळबाग आडो आनंद सुवात आनंदायी स्थळ आमराय खाल्लें ईडनगार्डन कलरव करना कुंजित घरीं करणें घुसवाना घेरलेला असणे वानस्पतीक गुलप्यादा चाऊर चारबाग बागडिया मुळवशी नंदनवन कशिल्ली जमीन घास कटाई घेरावन घेवप rock garden arboretum गुलेलबाज तबरदारी लख-पेड़ा रापणी रुकमंजनी मुश्कमेंहदी मदकची पुरवाई क़लमी फाटक ओल्हापाती अंबराई घेरवाना अमराई pectinate गुल-अजायब चारबाग़ चॅरी बालोद्यान शाळा बेग माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा मुदरा मोरादाबाद यादिस्तीक वाठार धमधूसर पियार पूज Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP