Dictionaries | References

बायकांचें शहाणपण चुलीपुढें

   
Script: Devanagari
See also:  बायकांचें शहाणपण चुलीपुरतें

बायकांचें शहाणपण चुलीपुढें     

पुरुष बायकांना फक्त स्वयंपाकाच्या बाबतींत विचारतात. इतर कामांत त्यांना कांहीं समजत नाहीं असें धरतात. ‘ समजलं तुमचं शहाणपण ! बायकांचं शहाणपण चुलीपुढेंच म्हणतात तें खोटं नव्हे. ’ -इंप ३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP