Dictionaries | References ब बायकांचें शहाणपण चुलीपुरतें Script: Devanagari See also: बायकांचें शहाणपण चुलीपुढें Meaning Related Words बायकांचें शहाणपण चुलीपुरतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुरुष बायकांना फक्त स्वयंपाकाच्या बाबतींत विचारतात. इतर कामांत त्यांना कांहीं समजत नाहीं असें धरतात. ‘ समजलं तुमचं शहाणपण ! बायकांचं शहाणपण चुलीपुढेंच म्हणतात तें खोटं नव्हे. ’ -इंप ३१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP