-
Of which the impression is somewhat effaced or is obscure;--as a. coin, seal, stamp. 2 Blunted or dullened;--as the edge of a weapon or tool. 3 fig. Slack, tame, languid, spiritless;--used of man, proceedings, a business.
-
वि. १ घांसलेलें ( नाणें , पैसा , ठसा ). २ बोथट ; बोजड ; बसलेली ( शस्त्राची धार , टोंक वगैरे ). ३ ( ल . ) ढिला ; नेभळट ; पुळपुळीत ; निःसत्त्व ; भोंगळ ( मनुष्य , कारभार , व्यवहार वगैरे ). [ सं . शिला + पट ]
Site Search
Input language: