Dictionaries | References

बालक

   { bālaka }
Script: Devanagari
See also:  बाल

बालक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : पुत्र, लड़का, बच्चा, बच्चा

बालक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A child. 2 m A boy.

बालक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A child.
  m  A boy.

बालक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : मुलगा, शिशू, बाळ

बालक

  न. 
   लहान मूल ; अर्भक ; अज्ञान मूल .
  पु. मुलगा ( दांत आल्यापासून शेंडी राखीपर्यंतचा ). - वि . ( सामासांत ) लहान ; अल्पवयी ; अज्ञान ; कोंवळा ; नुकताच उदय पावलेला ( सूर्य इ० ). [ सं . ] म्ह० सं . बालादपि सुभाषितं ग्राह्यम । = चांगलें भाषण मग तें लहान मुलाच्या तोंडांतून निघालें असलें तरी ग्रहण करावें .
०क्रीडा   लीला - स्त्री . खेळ .
०गोपाळ   पुअव . लहानमोठीं मुलें .
०ग्रह   पुअव .
   लहान मुलांना पीडा करण्यांत आनंद मानणार्‍या देवता या नऊ आहेत :- स्कंद , स्कंदापस्मार , शकुनि , रेवती , पूतना , गंधपूतना ( अंधपूतना ), शीतपूतना , मुखमंडिका व नैगमेय . - योर २ . ६५५ .
   आंकडी ; एकरोग .
०चंद्र  पु. शुक्ल पक्षांतील पंचमी - षष्ठीचा चंद्र . [ सं . ]
०चरित   त्र - न . लहानपणच्या क्रीडा किंवा खेळ ; बाळलीला . [ सं . ]
०त्व  न. बाल्य ; बालपणा . बालत्व आहे वय वाढण्याचें ।
०परवेशी   पर्वशी पर्वेशी - स्त्री .
   लढाईंत पडलेल्यांच्या कुटुंबास - मुलांच्या संगोपनासाठीं सरकारानें दिलेला पगार , वर्षासन , नेमणूक इ० ; बालपरामर्ष . चौघे सरवंत पाणपतावर पडले सबब त्यांचे बायकांस बालपरवेशी सालीना रुपये ... - वाडमा २ . २५७ .
   बाळपणापासून जोडलेली चाकरी , मित्रत्व , आश्रितत्व इ० चा संबंध किंवा तत्संबंधीं चाकर , मित्र , आश्रित इ० . [ सं . बाल + फा . परवरिश = पालन ]
०बुद्धि  स्त्री. पोरबुद्धि ; पोरसमजूत . - वि . अज्ञान ; पोरकट समजुतीचा .
०बोध वि.  लहान मुलांना देखील समजेल असें ; सोपें ; सुगम ; सुलभ ; याच्या उलट प्रौढबोध . यांतील विषयाची रचना मूळ ग्रंथकर्त्यानेंच बालबोध ठेविली . - यंस्थि १ .
०बोध   बाळबद - स्त्री .
   देवनागरी लिपि ( मुलांनाहि समजण्यासारखी ) याच्या उलट मोडी लिपी . - वि .
   साधा ; निरुपद्रवी ; प्रामाणिक ; शुद्ध ; द्वेष ; अवगुण विरहित ( माणूस इ० ).
   स्पष्ट ; सरळ ; खुल्या दिलाचा ; जुन्या चालीचा ( व्यवहार , भाषण , वर्तणूक ; वळण ).
   मुलांना शिकण्यास सोपी ( भाषा , लिपि इ० ).
०बोध   - न . ज्या घरांत सर्व माणसें सरळमार्गी आहेत व ज्यांत आधुनिक ढंग , चारगटपणा इ० शिरलेले नाहींत असें घर . याप्रमाणेंच बालबोध घराणें ; बालबोध कुटुंब हे प्रयोग रुढ आहेत .
घर   - न . ज्या घरांत सर्व माणसें सरळमार्गी आहेत व ज्यांत आधुनिक ढंग , चारगटपणा इ० शिरलेले नाहींत असें घर . याप्रमाणेंच बालबोध घराणें ; बालबोध कुटुंब हे प्रयोग रुढ आहेत .
०बोध   - पु . सरळ मार्गानें चालणारा , छक्केपंजे माहीत नसलेला ; साधा माणूस .
माणूस   - पु . सरळ मार्गानें चालणारा , छक्केपंजे माहीत नसलेला ; साधा माणूस .
०ब्रह्मचारी  पु. लहानपणापासून ज्याला स्त्रीसंग घडला नाहीं व ज्याचें लग्नहि झालेलें नाहीं असा मनुष्य .
०भाषा  स्त्री. 
   लहान मुलांची भाषा ; त्यांची बोलण्याची पद्धत - उदा० हम्मा = गाय . पापा = भाकरी इ० .
   एखाद्याची लहानपणापासून बोलण्याची भाषा ; मातृभाषा .
   संस्कृताची अपभ्रंश होऊन झालेली भाषा ( ही नाटकांतून स्त्रिया व हलक्या दर्जाचीं पात्रें यांच्या तोंडीं घातलेली असते ).
०मित्र  पु. 
   लहानपणापासूनचा मित्र ; लहानपणीं असलेला मित्र .
   नुकताच उगवलेला सूर्य ; कोंवळ्या किरणांचा सकाळचा सूर्य .
०रंडा   रांड विधवा - स्त्री . लहान वयांत , नहाण येण्यापूर्वी जिचा नवरा मेला अशी स्त्री . [ सं . ]
०रोग  पु. लहान मुलांना होणारा रोग किंवा विकार . [ सं . ]
०वाचा  स्त्री. लहान मुलांची भाषा ; बालभाषा . [ सं . ]
०सरस्वती  पु. लहानपणापासून अत्यंत बुद्धिवान असलेला पुरुष .
०सूर्य  पु. उदयकालचा सूर्य . बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टांचांचीं । - एरुस्व १ . २१ . [ सं . ]
०हत्या  स्त्री. बालहिंसा ; बालवध ; लहान मुलाला ठार मारणें . [ सं . ]
०हत्यारा  पु. लहान मुलाला मारणारा ; बालहत्या करणारा . [ बाल + हन्तृ ]
०हरीतकी  स्त्री. कोंवळे कोवळे वाळविलेले हिरडे ; बाळहिरडा . [ सं . ] बालातप न . सकाळचे सूर्यकिरण ; सकाळचें कोवळें ऊन . [ बाल + आतप ] बालाभ्यास पु . लहानपणीं करावयाचा अभ्यास ; लहानपणीं केलेला अभ्यास . [ सं . ] बालाभ्यासी वि . लहानपणापासून अभ्यास केलेला , शिकलेला . [ सं . ] बालार्क पु .
   बालसूर्य .
   त्याचें कोवळें ऊन ; कोवळे किरण . बालिश , बालेश - वि . अज्ञानी ; अननुभवी ; अल्पवयी , पोरकट ; मूर्ख . स्वपर बळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला - मोविराट ३ . ३९ . [ सं . ] बालिशता - स्त्री . मूर्खपणा ; पोरकटपणा . अस्मदहितहित इच्छिसि लाविसि आम्हां दहांत बालिशता । - मोसभा ४ . ३३ . बालोपचार - पु . लहान मुलांना योग्य असें औषध किंवा औषधाची योजना ; हलकें व सौम्य औषध ; उपचार इ० . [ सं . ] बालोपचारी - वि . सौम्य , लहान मुलांना देखील योग्य असें औषध इ० . बालोपवीत - न . लहान मुलाचें जानवें . [ सं . ] बाल्य , बाल्यावस्था - नस्त्री .
   बालत्व ; बालपण ; वयाच्या पांच वर्षांपर्यंतचा काल .
   कौमार्यावस्था ; तारुण्यप्राप्तीपर्यंतचा काल ( सोळा वर्षांपर्यंतचा काल ). [ सं . ]

बालक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : केटो

बालक

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
बालक  mfn. mf(इका)n. young, childish, not yet full-grown, [MBh.] ; [Kāv.] &c.
बालक  f. m. a child, boy, youth (in law ‘a minor’), the young of an animal, ib. (f(इका). a girl, [Kāv.] ; [Pur.] )
बालक  m. m. a young elephant five years old, [Śiś. v, 47]
   a fool, simpleton, [L.]
   a kind of fish, [L.]
पालक   N. of a prince (v.l.), [Pur.]

बालक

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
बालक [bālaka] a.  a. (-लिका f.) [बाल स्वार्थे क]
   Childlike, young, not yet fullgrown.
   Ignorant.
   कः A child, boy.
   A minor (In law).
   A finger-ring.
   A fool or blockhead.
   A bracelet.
   The tail of a horse or elephant.
   Hair.
   A young elephant (five years old); निर्धूतवीतमपि बालकमुल्ललन्तम् [Śi.5.47.] See बाल (8).
   कम् A finger-ring.
   A bracelet. -Comp.
-प्रिय a.  a. fond of children. (-या) colocynth or plantain.-हत्या infanticide.

बालक

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
बालक  m.  (-कः)
   1. A boy, an infant: see the last.
   2. A fool, a block- head.
   3. The tail of a horse or elephant.
   4. A finger-ring.
   5. A bracelet.
   6. A perfume; also द्रीवेर.
  f.  (-लिका)
   1. A female infant.
   2. Sand.
   3. The knot or flower of an ear-ring.
   4. The rustling of leaves.
   5. Small cardamoms.
  n.  (-कं) A sort of Hibiscus, (H. muta- bilis.)
   E. कन् added to the preceding.
ROOTS:
कन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP