Dictionaries | References

बावख

   
Script: Devanagari
See also:  बावकड , बावकडा , बावखंड , बावखट , बावखड , बावळा , बाव्हळ , बाव्हळा , बाहळा

बावख     

पुन .
खांद्याच्या वरचा भाग ; बाहुमूलाचा संधिप्रदेश .
गाडीच्या साटींतील
लांकडांपैकीं लांबीचीं दोन लांकडें ; गाडीच्या वरल्या बाजूच्या लांकडी बाजवा ; कठडा ; लोखंडी आंसाच्या वरखालीं लांकडें असतात त्यापैकीं वरचें लांकूड .
बावकांड पहा . [ सं . बाहु + काष्ठ - खंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP