Dictionaries | References ब बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे Script: Devanagari Meaning Related Words बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फणसाच्या फळास वरुन कांटे असतात परंतु आंत गोड असे रसाळ गरे असतात. त्याप्रमाणें वरुन दिसावयास खडबडीत पण आंतून अत्यंत सत्त्वशील असा मनुष्य. - तु ० -उपरि सकंटकक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे । घोंस असे फणसाचे षण्मासांचे कित्येक वरसांचे ॥ -रनल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP