Dictionaries | References ब बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं Script: Devanagari Meaning Related Words बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काप गेले ० पहा. " मूळ चाल सुरु होण्यास झालेलीं कारणें जरी नष्ट झालीं तरी ‘ बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं ’ या म्हणीप्रमाणें कोणतीही चाल त्या कारणाबरोबर नष्ट होत नाहीं. " Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP