Dictionaries | References

बेचन

   
Script: Devanagari
See also:  बेच बे , बेचण , बेचणें , बेचावणें

बेचन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Certification of a duly transacted sale.

बेचन     

 न. विक्रि . ( क्रि० करणें ). [ सं . विक्रय ; हिं . ]
०घेणें   विकत घेणें .
०देणें   विकत देणें .
०पत्र  न. विक्रीखत ; विक्रीचा दस्तऐवज . [ हिं . बेचन + सं . पत्र ] बेचावण , बेचावन , बेचन स्त्री . विक्री योग्य रीतीनें झाल्याबद्दलचा शेरा किंवा नोंद ; नियमाला धरुन खरेदीविक्री झाल्याचा लेख . असा शेरा , हुडी , करारनामा , मक्तेपत्र , खत इ० वर मारतात . [ हिं . बेचना = विकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP