Dictionaries | References

बोंबशणै करीत ती दिवाळी

   
Script: Devanagari

बोंबशणै करीत ती दिवाळी     

( गो.) बोंवशणै सांगेल ती दिवाळी. मोठयामाणसांच्या लहरीवर अवलंबून असणें. तु ० -राजा करी ती पूर्वदिशा. भट सांगेल ती अमावस्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP