Dictionaries | References

बोकड

   
Script: Devanagari

बोकड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बोकडो, बोकडी

बोकड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
आपल्या तोंडीं मुते.

बोकड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A he-goat.

बोकड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक लहान शाकाहारी चतुष्पाद प्राणी   Ex. अजूनही काही ठिकाणी बोकड बळी देण्याची प्रथा आहे
HYPONYMY:
कान कापलेला बकरा दबमो
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बकरा अज
Wordnet:
asmছাগলী
bdबोरमा
benছাগল
gujબકરો
hinबकरा
kanಹೋತು
kasژھاوُل
kokबोकडो
malമുട്ടനാട്
mniꯍꯥꯃꯦꯡ꯭ꯂꯥꯕ
nepबाख्रो
oriଅଣ୍ଡିରା ଛେଳି
panਬਕਰਾ
sanअजः
tamஆடு
telమేకపోతు
urdبکرا

बोकड     

 पु. बकरा . [ सं . बुक्क ; दे . प्रा . बोक्कड ]
०खाडी  स्त्री. अव्यवस्थित व बेशिस्त कारभार करणारी मंडळी , सभा अगर असा कारभार करण्याची जागा ; धिंगामस्ती , टवाळकी इ० जेथें चालतात अशी जागा .
०दाढी  स्त्री. 
( बोकडाची दाढी ) फार वाढलेली दाढी ( निंदार्थी ).
गालांवर नसून फक्त हनवटीवर येणारी दाढी .
०दाढ्या वि.  बोकडदाढी असलेला .
०बीज  पु. आपल्या भावांबहिणींना आईवरुन शिव्या देणारा . बोकडी स्त्री . ( गो . ) बकरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP