Dictionaries | References

बोडकी आली व केसकर झाली

   
Script: Devanagari

बोडकी आली व केसकर झाली     

उपरी मनुष्यानें येऊन सर्व सत्ता बळकावून बसणें. विधवेनें घरांत निराधार स्थितींत प्रवेश करावा व मालकाशीं म्होतूर लावून घरधनीण बनावें अशांतला प्रकार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP