Dictionaries | References

भंदें

   
Script: Devanagari
See also:  भदें

भंदें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be violently abusive. भदें घेणें To carry with many ceremonies and formalities a भदें around the disputed boundary of a field or village.

भंदें     

 न. 
अर्धे मडकें , खापर .
आंत विस्तव घातलेलें खापर . गोसावी , गोंधळी लोक हें विशिष्ट प्रसंगीं घेऊन डोक्यावर नाचतात ( क्रि० घेणें ). मस्तकीं भदें जाळावें । पोतें आंग हुरपळावें । - दा २ . ६ . ३० .
वांकलेलें , फुटलेलें भांडें , फुटलेली टिमकी , कर्कश कंठ , कठोर आवाज , नासलेलें , बिघडलेलें काम , धंदा इ० कांस निंदेनें म्हणतात . त्याचे एकदां लाख रुपये फसले त्यामुळें त्याच्या व्यवहाराचें भदें झालें . [ भदें = पोकळ ]
०घेणें   सक्रि . शेताच्या , गांवच्या वादग्रस्त सीमेवर जाऊन तेथें वरील प्रकारचें खापर हातांत घेऊन शपथविधि करणें . तोंडाचें भदें करणें शिवीगाळ करणें .
०भर वि.  ( निंदार्थीं ) पुष्कळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP