Dictionaries | References

भरले पोटा, अंजिर कडू

   
Script: Devanagari

भरले पोटा, अंजिर कडू     

पोटांत भूक नसली म्हणजे अंजीरसुद्धां कडूं लागतात. पोट भरलें असलें म्हणजे उत्तम वस्तुहि खाऊं नयेसें वाटतें. लक्षणेनें, एखादी गोष्ट नकोशी असली म्हणजे मनुष्य तीस नांवें ठेवूं लागतो. नकोशा वस्तूला दोष ठेवणें. ‘ भरल्या पोटा उंबर कडूं ’ असाहि पाठ आहे. उंबर पहा. ‘A full Stomach loathes the honeycomb. '

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP