Dictionaries | References

भसदिशीं

   
Script: Devanagari
See also:  भस , भसकण , भसकन , भसकर , भसदिनीं , भसदिशी

भसदिशीं     

क्रि.वि.  किंचित प्रतिबंध करणार्‍या पदार्थांत जोरानें शिरतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन . [ ध्व ] 
भसकणी   स्त्री . 
  1. खुपसणी ; भोसकणी ; भोसणी .
  2. बहकणी ; वाट चुकणें इ

०भसकणें सक्रि .  
  1. जोरानें खुपसणें ; भोसकणें ; भोसणें .
  2. बहकणें . भसकटणें पहा .

भसका  पु . 
  1. प्रायः भोसकून , भोसून पडलेलें भोंक .
  2. ( सामा . ) भोंक ( भिंत , कपडा , कागद इ० कातील ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP