Dictionaries | References

भांगारें

   
Script: Devanagari
See also:  भांगार

भांगारें

  न. 
   सोनें . तरी घडलें एकेचि भांगारें । - ज्ञा ६ . ९८ .
   द्रव्य ; पैसा . तंव तो म्हणे फेरीकरां । मज नको करुं गा मारा । घरा जावोनि भांगारा । मागा स्त्रियेसी । - कथा २ . ९ . ११९ . भांगरी - वि ( गो . ) सोनेरी . [ ? भंगा ; भू + अंगार ] भांगार पेटप - ( गो . ) दागिने करणें . भांगालें - वि .
   ( महानु . ) सोनेरी ; सुवर्णाचें .
   तांबड्या - पांढर्‍या ठिपक्यांचें . निर्‍हां तेजाथिरीं भांगालीं । - दाव २८० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP