Dictionaries | References भ भांडें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भांडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : आयदन Rate this meaning Thank you! 👍 भांडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 भांडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A vessel. Fig. A cannon. The bed of a river. Rate this meaning Thank you! 👍 भांडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ तोफ . २ गलबत ; नाव ; बोट ; तारूं . ३ बांधलेली विहिर असल्यास त्या विहिरींएंक पात्र . न. ( धातु , माती , लांकूड ; दगड इ० चें ) पात्र ; पातेलें ; तपेली ; मडकें इ० . ( ल . ) तोफ . तैसींचि आत्मानुसंधानाचीं भांडीं । बुरुजोबुरुज ठेविलीं अति कडाडीं । - स्वादि १० . २ . ७ . नदीचें पात्र . प्रसूतीनंतर किंवा कांहीं रोगानें बाहेर येणारा जननेंद्रियाचा भाग ( विशेषतः पशूंचा ). नगारा , पडघम इ० चें गंगाळ , पडगा . ( ना . व . ) दागिना ; अलंकार . मुलीच्या अंगावर पंचवीस तोळ्यांचीं भांडीं आहेत . ( व . ) शेतीच्या कामांतील वस्तु . ( व . ल . ) विहीर . [ सं . भांड ]०फुटणें ( ल . ) गुह्य फुटणें ; उघड होणें ; अब्रू जाणें . ( कु . ) पुष्कळ जुलाब होणें ; कोठा फुटणें .०बाहेर - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्याशेजार्यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ).येणें - प्रसूतिसमयीं पशु इ० च्या जननेंद्रियाचा भाग बाहेर येणें ; आंग बाहेर येणें ; भांडीं डागणें - तोफेस बत्ती लावणें . ... सदरसरनोबत , हवालदार यासीं बंदुकीचा व भांडीं डागायाचा अभ्यास असावा . - मराआ ३३ . भांड्याच्या तोंडीं , मुखीं उडविणें - तोफेच्या तोंडीं देऊन ठार मारणें . कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक । - दा ३ . ७ . ७२ . - शारो १९३ . भांड्यास भांडें लागणें - शेजार्याशेजार्यांत मतभेद , तंटे इ० होणें . भांडींकुंडीं - नअव . भांडीं व इतर संसारोपयोगी सामानसुमान ( समुच्चयानें ). Related Words भांडें भरताचें भांडें अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे कांचेचें भांडें काचेचें भांडें भरिताचें भांडें भांडें खरवडणें भांडें पाणी भांडें फुटणें निमित्ताचें भांडें ताकाला जाऊन भांडें लपविणें भांडयाला भांडें लागावयाचेंच भांडयाला भांडें लागेलच लागेल भांडयास भांडें लागणें भांडें बाहेर येणें फाटकी चोळी, फुटकें भांडें राजाचें फुटलें भांडें त्यांतून पाणी गळतें भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा pot चारुळें कट्टो कडनाळ ऐदान कोदया सागरा ठोमन भांडॉ भांडुली कडवली कथाल अनहर बिंदूल मोदकपात्र बिंदलॉ मर्दवाण शरावी आफ्ताबा उदाणी उदाणें कथलें कलपरटें एळणी ओळंबळणें घल्ळ अदमणा अविरजी गुलदस्ता झावा चाळवट चावलीन चिंबु तस्तकी झूटाबर्तन बुनगुलें मालटी येळणी हुळहुळी बासणें मिरियान तपलें सखल दवरप बालडी आधल आरोशापारोशानें आवर्तनी खुनकी खोंडवा खोंडवें उपडहंडी उपडहांडी उरवळी उळंबळणें आशेभाण कचीकाइ उसपणें कोठपो कुडला कुल्डा घंघाळ चकनळचें वेंडा सतल सतलें सताल सतालें अन्नपूर्णी अरोसापारोसा झाकणा झिणा छेंदणें झोंबा टिनपाट बहुगुणें बुचबुचावणें बुचबुचाविणें बगुणां बगुणें पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा सोराळें आयदान घुसळण आयदण आयदाण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP