Dictionaries | References

भांत

   
Script: Devanagari

भांत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also kind, sort, variety. The word is restrictedly used. भांतीभांतीचा Of divers modes or methods; of various kinds or sorts.
   bhānta f Long, thick, and closely-intertwined speargrass.

भांत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Manner, mode, style.

भांत

  स्त्री. ( प्रां . ) पत ; नांवलौकिक ; कीर्ति . ( क्रि ०राखणें , सांभाळणें , ठेवणें ).
  स्त्री. 
  स्त्री. लांब व दाट उगवलेलें कुसळाचें गवत .
   चाल ; रीत ; तर्‍हा ; पद्धत ; ढब ( चालणें , बोलणें , वागणें इ० ची ).
   प्रकार ; तर्‍हा ; जात . [ हिं . ] भात , भातचा - वि . तर्‍हेतर्‍हेचा ; निरनिराळ्या प्रकारचा . भातभातचें वात त्यांत बहु मात करीतो । - अमृतशुक २३ . भांतींभांतीं , भांतोभांतीं - क्रिवि .
   निरनिराळ्या मार्गांनीं , रीतींनीं .
   निरनिराळ्या प्रकारांनीं . ( क्रि० बोलणें ; छळणें इ० ). भांतीभांतीचा - वि . नानाप्रकारचा , तर्‍हेचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP