Dictionaries | References

भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको

   
Script: Devanagari

भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको     

म्हाळसाबाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको याप्रमाणें. ज्याला ज्याची गरज तेंच दुसर्‍यामध्यें त्याला मिळालें म्हणून दोघांचें जमलें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP