Dictionaries | References

भिकेंत कावळा

   
Script: Devanagari

भिकेंत कावळा     

भिकार्‍यानें भीक मागून आणलेल्या वस्तूवर कावळयानें झडप घालून न्यावयाचें, असा प्रकार. ‘ ह्या आठवड्यांत भिकेंत कावळा ह्या म्हणीला अनुसरुन तुमच्या खिशावर आपुलकीचा हात कोणीतरी फिरवील ’ - ‘ धनुर्धारी ’ ११-१०-४१. तु ० -उलफ्याची कणीक वार्‍यानें नेली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP