Dictionaries | References

भिस

   
Script: Devanagari
See also:  भींस

भिस

   मनुष्याच्या , मेंढीच्या अंगावरील केश . भिंसटी - स्त्री . ( राजा . ) अव्यवस्थितपणें लोंबणारी , लांब आणि गुंतागुंत झालेली केसांची बट ; झिपरी . भिंसाळ , भिसाळ - वि . केसाळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP