Dictionaries | References

भूंस

   
Script: Devanagari
See also:  भू , भूंय , भूस

भूंस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 To be puffed up generally, because of one's "much goods." Luke xii. 19. भूस भरणें To give a sound drubbing unto.

भूंस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Powder. Chaff or husks. A generic term for the grains, grasses and esculent culms.
भुसानें अंग भरणें   To be well-to-do.
भूस भरणें   To give a sound

भूंस     

 न. 
भुसकट ; तूस .
( ल . ) क्षुद्र पदार्थ . मोक्ष त्याचे दृष्टीं भूस । - एभा २० . ४१० .
चूर्ण ; पीठ ( किडीनें खाल्लेल्या लाकडाचें ).
धान्याविषयीं सामान्य संज्ञा . तांदूळ भुसांत मोडतो कीं किराण्यांत मोडतो .
भुसडा पहा . [ सं . बुंस ; बं . भूशि ; गु . भुसो , भुस ; पं . भुस ; हिं . भूस ; भूसा ; सिं . बुहु , बुहो ; फ्रेंजि . फुस ( गवत , पाला ) ] म्ह० वार्‍यावर वरात भुसावर चिठी .
०भरणें   यथेच्छ कुटणें , मारणें , चोपणें . भुसानें अंग भरणें
( ल ) गबर असणें ( सावकारापुढें प्रतिष्ठा मिरविणार्‍या खळ्यांतील भुसानें अंग भरलेल्या कुळास किंवा कुणब्यास त्याला भरपूर उत्पन्न झालें या अर्थानें म्हणतात ).
पुष्कळ संपत्ति असल्यामुळें फुगणें . भुसके लाडू - पुअव .
लाकडाच्या भुसाचे लाडू ( दिसण्यांत लाडवासारखे , पण खाऊं लागल्यास निरुपयोगी यावरुन ल . )
नकली भाषण किंवा कृत्य . भूसा - पु .
भुसकट ( काड वगैरेंचें ).
गुळाचा एक प्रकार . - शे ७ . ८९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP