Dictionaries | References

भेंडा

   
Script: Devanagari

भेंडा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : भेंगा

भेंडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v जम, कर, घाल, अस, वाढ, फुग; also फेड & फिट. भेंडा लागणें in. con. To have the भेंडा--wood or a tree.

भेंडा

  पु. 
  पु. ( गो . ) कंबर . भेंडाक धरप - अक्रि . ( गो . कमरेस धरणें . भेंडावप - अक्रि . ( गो . ) संभोग करणें .
  पु. 
   एक वनस्पतिविशेष .
   ( इमारतीच्या उपयोगाची ) मातीची कच्ची वीट ; मातीचें ढेकूळ . संसप्तकांत झाला मग्न जसा सागरोदरीं भेंडा । - मोकर्ण ३० . २७ .
   घोड्याच्या गुडघ्यावर होते ती गांठ ; भेंडी .
   त्याचें फळ .
   लांकूड पोखरुन खाणारा एक किडा . भेंडा लागणें , भेंडावणें - भेंडा नांवाच्या किड्यानें लांकूड , झाड इ० खाल्लें जाणें . भेंडाळणें - अक्रि .
   मुद्दल तुंबून फुगलेली रकम ; ढीग ( व्याज , कर्ज इ० ची ). ( क्रि० जमणें ; करणें ; घालणें ; असणें ; वाढणें ; फुगणें ; फेडणें ; फिटणें ).
   लठ्ठ , फोपसें होणें .
   अशक्त ; कमजोर होणें ( अवयव ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP