Dictionaries | References भ भोंक Script: Devanagari See also: भोक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भोंक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जंय सावन कुडींतली भितरली घाण भायर येता असो कुडीचो भाग Ex. भोंकाची सारकी निवळसाण केल्यार जायत्या दुयेंसां पसून वाचूं येता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুহ্যদ্বাৰ bdखिलामा benগুহ্য দ্বার gujગુદા hinगुदा kanತಿಕ kasپون malമലദ്വാരം marगुदद्वार mniꯑꯃꯥꯡꯊꯣꯡ nepकन्डो oriଗାଣ୍ଡି panਗੁੱਦਾ sanअपानम् tamகுதம் telపాయువు urdگھانڈ , پاخانے کا راستہ See : कुलो Rate this meaning Thank you! 👍 भोंक A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v फोड. Ex. पोरानें रडें गिळलें होतें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें. . Ex. बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे. Rate this meaning Thank you! 👍 भोंक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A hole. Fig. Emptiness. Barking. Rate this meaning Thank you! 👍 भोंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( राजा . ) न. कुत्र्याचें ओरडणें ; भुंकणें छिद्र ; बीळ ; वेज . ( ल . ) ( लहान मुलानें ) एकाएकी मोठ्यानें रडणें ; किंकाळी , टाहो फोडणें . ( क्रि० फोडणें ). पोरानें रडें गिळलें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें . [ भुकणें ] भोकण - न . ( लहान मुलानें ) एकाएकीं मोठ्यानें रडणें ; किंकाळी फोडणें . भोकणी - स्त्री . भुंकणें ; कुत्र्याचें ओरडणें . भोकणें - अक्रि . ( कुत्र्याचें ) ओरडणें ; भुंकणें . भोकभर - क्रिवि . कुत्र्याचें भोंकणें ऐकूं जाईल तेथपर्यंत ( अंतर ). [ सं . बुक्क ] ( ल . ) पोकळपणा ; पोखरलेली स्थिति . बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे . ( ल . ) दरबार , संस्था इ० मध्यें प्रवेश , संधान , वशिला . [ सं . भूक ; का . बोक्के ] भोकणा - वि . ( ना . व . ) आंधळा ( तिरस्कारार्थी ); एकडोळ्या . भोकणें - सस्त्रि . भोक पाडणें ; छिद्र , बीळ करणें . खुपसणें ; भोकसणें . भोकसणें - सक्रि . ( विरु . ) भोसकणें पहा . भोकसा , सें - पुन . ( राजा . ) मोठें भोंक ; भगळ ; फट . ( क्रि० काढणें ; निघणें ). व्यापारांत झालेला तोटा , नुकसान . ( क्रि० निघणें ). वशिला . Related Words भोंक भोंक-भोंक नाक नाहीं नथेला, भोंक पाडा भिंतीला काळजास भोंक पाडणें शिलेदारी झोंक, पगडीला भोंक अभाळास भोंक पडणें तळीं भोंक, वर झांकण وۄپھرارے भषणम् भुकाइ भूंक भौंक குரைத்தல் మొరుగుట सोंनाय ভুক-ভুক ଭୁକା ಬೊಗಳುವುದು നായയുടെ കുര छान छोक, पर मध्यें भोंक ਭੌਂਕਣਾ ભસવું असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख जो इजार करील, तो भोंक ठेवील जो विजार शिवील तो हगायला भोंक ठेवील जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली नाक कापलें तर म्हणे भोंक आहे ভৌ-ভৌ hip bark anus arse arsehole asshole भूंक भूंक ढेंबळो भायकाळ गोंडु डोबका बिणकूल बीण बॉथॉ बराडोल मुंधविणें टोपचें बोगा भोकाळणें विदरूं गोक्क मिलाव धावे धुरोळे नाचकें नाचक्यांतून निघतो कर्ह्यांत जातो गुरूळ भोंसकट भोंसकटें भोसकू मुंधाविणें यींदा खातर्या खिराळें एकडोळी करवंटी एकडोळी करोटी छन्नी भॉवॉं मुधनी सुरल विध्द गुजरवा भोंकप मुंधणें बर्मा सुलाख लाखणी भोंग आडआरी खिंडकले खिंडकुले खिंडुकली काडासेक खणतोड शिसी आंसें चुबक तरबालिका तावून सुलाखून टाळी पाडणे बिळूक मुंदणें सुराख टोंव लाखण बुरणूस बुद्धि भसदिशीं खोबी इल्लु उंडकी लागणें घरका विंधी डुळू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP