Dictionaries | References भ भोक Script: Devanagari See also: भोंक Meaning Related Words भोक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे.. v फोड. Ex. पोरानें रडें गिळलें होतें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें. भोक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A hole. Fig. Emptiness. Barking. भोक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : छिद्र भोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पु. ( राजा . )छिद्र ; बीळ ; वेज .कुत्र्याचें ओरडणें ; भुंकणें( ल . ) पोकळपणा ; पोखरलेली स्थिति . बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे .( ल . ) ( लहान मुलानें ) एकाएकी मोठ्यानें रडणें ; किंकाळी , टाहो फोडणें . ( क्रि० फोडणें ). पोरानें रडें गिळलें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें . [ भुकणें ] भोकण - न . ( लहान मुलानें ) एकाएकीं मोठ्यानें रडणें ; किंकाळी फोडणें . भोकणी - स्त्री . भुंकणें ; कुत्र्याचें ओरडणें . भोकणें - अक्रि . ( कुत्र्याचें ) ओरडणें ; भुंकणें . भोकभर - क्रिवि . कुत्र्याचें भोंकणें ऐकूं जाईल तेथपर्यंत ( अंतर ). [ सं . बुक्क ]( ल . ) दरबार , संस्था इ० मध्यें प्रवेश , संधान , वशिला . [ सं . भूक ; का . बोक्के ] भोकणा - वि . ( ना . व . ) आंधळा ( तिरस्कारार्थी ); एकडोळ्या . भोकणें - सस्त्रि .भोक पाडणें ; छिद्र , बीळ करणें .खुपसणें ; भोकसणें . भोकसणें - सक्रि . ( विरु . ) भोसकणें पहा . भोकसा , सें - पुन . ( राजा . )मोठें भोंक ; भगळ ; फट . ( क्रि० काढणें ; निघणें ).व्यापारांत झालेला तोटा , नुकसान . ( क्रि० निघणें ).वशिला . भोक नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun खाने इच्छा Ex. आमालाई देख्ने बित्तिकै नानीको भोक बढ्यो ATTRIBUTES:सारीरिक ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:क्षुधाWordnet:asmভোক benক্ষুধা gujભૂખ hinभूख kanಹಸಿವೆ kasبۄچھٕ malവിശപ്പ് marभूक mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ oriକ୍ଷୁଧା panਭੁੱਖ sanक्षुधा urdبھوک , اشتہا Related Words भोक भोक पडणे भोक पाडणे छिदना आंतील भोक क्षुधा भूक भोक लाग्नु नाकाचे भोक गोड बोलणें आणि भोक पाडणें ভোক ক্ষুধা କ୍ଷୁଧା ભૂખ भूख பசி ಹಸಿವೆ വിശപ്പ് گوٚد کَرُن ছেদ করা ଛେଦ କରିବା કાણું પાડવું بۄچھٕ ਛੇਦਣਾ छेड्नु छेदना फलं തുരക്കുക उखैनाय ফুটোৱা ਭੁੱਖ துளையிடு ఆకలి ശ്വാസം മുട്ടുക hunger hungriness व्यध् nasal cavity కోయు hole फोडप ಕತ್ತರಿಸು reversible outlet छेद करणे भोकाळणें डोंबूर डोबूर ठिबकणे डोळमीट गिरमीट डोळू drilling खोचा काजगें सुर्या भोकाउनु भोको मेटिनु पंक्चर घिचुवा हलुको खाना छेदणे भोंकाड भोंकार भोकाड भोकार कान टोचणें घर फोडणें घरफोड्या वाता छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं डच्चू डायपंच डोबरा डौ सछिद्र अग्निविकार तळीं भोंक, वर झांकण conceptacle गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं खिंडार इजार रोमरंध्र भोंकसें भोकसें मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत तावणें बरमा ड्रिल bilabiate आपल्या कानीं सात बाळ्या असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता ओवणे कुंतगळू घरफोडी भोंकसा भोकसा छापी सुलाखी टोंचणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP