Dictionaries | References

मंगळ मातणें

   
Script: Devanagari
See also:  मंगळ माजणें

मंगळ मातणें

   बहुधा समारंभामध्यें सर्व गोंधळ उडून जातो व फार अव्यवस्था होते यावरुन.
   अव्यवस्थितपणें कसें तरी केलें जाणें ( लग्न ).
   ( मंगल कार्योत ) सोवळें ओवळें इ ० चा विचार न राहाणें
   अनेक माणसें एकत्र आलीं असतां व समारंभाच्या गडबडींत शुचिर्भूतपणा राहात नाहीं यावरुन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP