-
पुन . ( श्रीमंती , विद्वत्ता , पवित्रता इ० कांचा ) डौल ; दिमाख ; पोकळ बडेजाव ; रिकामी ऐट . अवडंबर पहा . जैसें आडंबर स्वप्न भेदाचें । नाथिलेंचि । - विउ ८ . ४५ . ( क्रि० घालणें ; मांडणें ). [ सं . आ + डंबर ]
-
ना. अवडंबर , खोटी ऐट , तोरा , पोकळ बडेजाव , प्रस्थ , फुकटचा दिमाख , भपका . रिकामा डौल , स्तोम .
-
; mighty and imposing plans, preparations, measures, movements, but vain and abortive; empty noise and stir, bustle and show. v घाल, मांड.
-
noun एक प्रकार का बड़ा ढोल
Ex. आडंबर को युद्ध के समय बजाया जाता था ।
Site Search
Input language: