Dictionaries | References

मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची

   
Script: Devanagari

मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची     

चाकरावर संसार सोंपविला म्हणजे जरी मालकाची वस्तु असली तरी तिचा विनियोग चाकराच्या मर्जीप्रमाणें होतो
चाकराहातीं कारभार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP