Dictionaries | References

मनाच्या खोडी, तेणें वाढती चरफडी

   
Script: Devanagari

मनाच्या खोडी, तेणें वाढती चरफडी     

मन बिघडलें म्हणजे कटकट उत्पन्न होते. आपल्या मनाविरुद्ध कांहीं गोष्टी झाल्या म्हणजे भांडण उत्पन्न होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP