अवैध पद्धतीने प्राप्त झालेल्या पैशाचे स्रोत लपविणे किंवा अवैध किंवा काळा पैशाला वैध किंवा पांढरा पैसा बनवण्याची क्रिया
Ex. पूर्ण जगात वर्षभरात जवळपास दोन लाख कोटी डॉलर इतकी मनी लाँड्रिंग होते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinमनी लॉन्डरिंग
kanಮನಿ ಲಾಂಡ್ರಿಂಗ್