Dictionaries | References म मरम्मत Script: Devanagari See also: मरमत , मरामत Meaning Related Words मरम्मत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी वस्तु का टूटा-फूटा या बिगड़ा हुआ अंश ठीक करने का काम Ex. उसके घर की मरम्मत हो रही है । ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुरुस्तीWordnet:asmমেৰামতি bdफाहामनाय benমেরামত gujસમારકામ kanದುರಸ್ತಿ kasمرمَت , شیرُن kokदुरुस्ती malകേടുപാടു തീര്ക്കല് marदुरुस्ती mniꯁꯦꯝꯖꯤꯟꯕ oriମରାମତି panਮੁਰੰਮਤ sanक्षतिपूरणम् tamபழுதுபார்த்தல் telమరమ్మత్తు urdمرمت , درستگی See : मार मरम्मत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चांगल्या स्थितींत राखणें ; दुरुस्त ठेवणें .दुरुस्ती ; डागडुजी ; निगा ; सांभाळ , ( क्रि० राखणें ; करणें ). येथें हवेलीचे मरामतेस दीडशें रुपये लागले . हवेलीची ज्या ठिकाणीं जरुर मरमत करणें होतें तेथें केली आहे . - रा ६ . ५९२ .नांगरणें , खत घालणें इ० ( शेताच्या मशागतीतील ); ( कणीक ) तिंबणें ; घोळसावणें ; ( चिखल नरम करण्यासाठीं ) तुडविणें ; ( रेशीम ) कातणें ; स्वच्छ करणें , ( एखादे मिश्रण बनवितांना ), मिसळणें , मर्दणें , वाटणें इ० अनेक कामें ( समुच्चयानें ).( चुकीनें ) करामत ; खुबी ; चातुर्य . या पुरुषाची मरामत दुसर्यास येणार नाहीं .( चुकीनें ) मरातब . [ अर . मरम्मत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP