Dictionaries | References

मरामत

   
Script: Devanagari
See also:  मरमत , मरम्मत

मरामत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Skilfulness, ingenuity, cleverness. Ex. त्या पुरूषाची म0 भलत्यास येणार नाहीं.

मरामत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Preserving in good condition.

मरामत

 ना.  डागडुजी , दुरुस्ती , निगा , मरम्मत , मशागत , सांभाळ .

मरामत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुरुस्ती

मरामत

  स्त्री. 
   चांगल्या स्थितींत राखणें ; दुरुस्त ठेवणें .
   दुरुस्ती ; डागडुजी ; निगा ; सांभाळ , ( क्रि० राखणें ; करणें ). येथें हवेलीचे मरामतेस दीडशें रुपये लागले . हवेलीची ज्या ठिकाणीं जरुर मरमत करणें होतें तेथें केली आहे . - रा ६ . ५९२ .
   नांगरणें , खत घालणें इ० ( शेताच्या मशागतीतील ); ( कणीक ) तिंबणें ; घोळसावणें ; ( चिखल नरम करण्यासाठीं ) तुडविणें ; ( रेशीम ) कातणें ; स्वच्छ करणें , ( एखादे मिश्रण बनवितांना ), मिसळणें , मर्दणें , वाटणें इ० अनेक कामें ( समुच्चयानें ).
   ( चुकीनें ) करामत ; खुबी ; चातुर्य . या पुरुषाची मरामत दुसर्‍यास येणार नाहीं .
   ( चुकीनें ) मरातब . [ अर . मरम्मत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP