Dictionaries | References म मलई Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मलई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : जलोढ़ Rate this meaning Thank you! 👍 मलई A dictionary, Marathi and English | Marathi English | | Hence 4 Applied to an inn, eating house, cook's shop &c. Cream. Rate this meaning Thank you! 👍 मलई Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Noise and bluster. Any disorderly gathering of persons. Inn. f Cream. Rate this meaning Thank you! 👍 मलई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : साय, साय Rate this meaning Thank you! 👍 मलई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. साय ; दूध इ० पदार्थांवरील पापुद्रा . [ हिं . ] दांडगाई ; धिंगामस्ती ; बखेडा ; बंडावा ; दंगा . ( क्रि० करणें ; मांडणें ; माजविणें ). कोळ्यांनीं सन तिसांत मलई करुन सरकारचा मुलुख खराब केला . - थोमारो १ . २४५ . गोंधळ ; आरडाओरड ; दंगल ; गडबड ( जमाव , सभा इ० ची ). दक्षिणा घेतेवेळेस मलई केवढी ! मनुष्यांचा अव्यवस्थित जमाव , घोळका ; संकर ( सर्व जातींचा , सोवळें - ओवळें इ० चा ); गर्दी . त्यास धर्माधिकारी ब्राह्मणास मिळून मलई करितात . - वाडसमा ३ . १२० . ( यावरुन ) खाणावळ ; भटारखाना इ० [ मल्ल . किंवा फा . मला = जमाव ]०दार - पु . ( मल्लविद्या ) एक डाव . जोडीदाराच्या कुल्ल्यावर चड्डींत हात घालून आपला दुसरा हात जोडीदाराच्या डोक्यावर ठेवून त्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या आपल्याकडील हाताच्या कोपराच्या लवणींत घालून जोडीदारास चीत करणें .घिस्सा - पु . ( मल्लविद्या ) एक डाव . जोडीदाराच्या कुल्ल्यावर चड्डींत हात घालून आपला दुसरा हात जोडीदाराच्या डोक्यावर ठेवून त्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या आपल्याकडील हाताच्या कोपराच्या लवणींत घालून जोडीदारास चीत करणें . Related Words मलई alluvial soil cream cream collection cream separator skimming disc creaming मल्लई creaming of emulsion skimmimg skimming ladle थरी मलयी म्हेळ कुल्फीमलाई मलाई सालखाद्या रबडी कोफ्ता बुजतेलोया अबलग मळगी साई मल्ल साय मळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP