Dictionaries | References

महामूर

   
Script: Devanagari

महामूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Abundant, copious, plentiful. 2 p Closed, shut, made fast;--used esp. of gates or doors. 3 Finished, completed, perfected; of which the various operations of sowing &c. have been performed: also ripened or arrived at maturity--fields, crops, plants. Ex. शेत पिकून म0 झालें. 4 Heavy, profound, full and fast;--applied to झोंप-नीज-निजणें: also full up to the crammed state; full to stuffing;--used of जेवणें-खाणें-भोजन. Other lax applications occur of the proper meaning Full. 5 Used as s f Abundance, plenty, exuberance.

महामूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Abundant.
  Closed. Finished.

महामूर     

 स्त्री. धान्यादिकाची विपुलता , समृद्धि , भरपूरपणा . - वि .
पुष्कळ ; विपुल ; भरपूर ; अतिशय .
बंद केलेलें ; लावलेलें ( किल्ला इ० चें दार , दरवाजा , खिडकी ). ( क्रि० करणें ; होणें ). दरवाजे किल्ल्याचे रायगड याचे महामूर राखावे , दिंड्या मात्र उघड्या असाव्यात . ०मराचिसं २ .
पुरें झालेलें पेरणी इ० सर्व कामें केलेलें ; पूर्णत्वास , पिकापावेतों आलेलें ( शेत , पीक इ० ). शेत पिकून महामूर झालें .
गाढ ; स्वस्थ , भरपूर ( झोंप , नीज , निजणें ).
आकंठ ; भरपूर ; भरगच्च ( जेवणें , खाणें , भोजन ). [ अर . मअमुर ] महामुरी - स्त्री .
विपुलता ; समृद्धि . द्रव्याची लष्करांत महामुरी झाली .
( दार , खिडकी इ० ची ) बंदपणाची , दरवाजा लावलेली स्थिति .
( शेत , पीक इ० ची ) पूर्णावस्था ; लागवड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP