Dictionaries | References

माबजत

   
Script: Devanagari
See also:  माफजत

माबजत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from care or from neglect. Ex. ह्या घोड्याची मा0 चांगली आहे, त्याची मा0 नासली.

माबजत     

 स्त्री. 
दक्षता ; बंदोबस्त . ( क्रि० करणें ). तृतीया विभक्तींत अथवा सप्तमी विभक्तींत ठेवणें , राखणें या क्रियापदांस जोडून उपयोग करतात . उदा० माबजतीनें अथवा माबजतींत ठेवणें ; राखणें . ( डबीचें घड्याळ ) माफजतीनें पाठवावें . - ख ९ . ४४५१ .
जपणूक . दक्षिणावर्त शंख आज्ञा झाल्यास माफजतीनें पाठवून देणें . - ख ४ . १८३२ .
( जिन्नस , प्राणी इ०कांची आस्थेनें किंवा हयगयीनें होणारी ) व्यवस्था ; स्थिति ; अवस्था . ह्या घोड्याची माबजत चांगली आहे ; त्याची माबजत नासली .
संरक्षण . पांचशें लोक किल्ल्याचे माफजतीस व दोन तोफा आणिक पाठविल्या . - दिमरा २ . ९५ . [ अर . मुहाफजत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP