Dictionaries | References

मारली टाळी कीं ओढली थाळी

   
Script: Devanagari

मारली टाळी कीं ओढली थाळी

   संध्या करीत असतां शरीरन्यासाच्या वेळीं अस्त्राय फट् म्हणून टाळी वाजवावयाची असते त्यावरुन
   संध्येला संक्षेप देऊन जेवणाची गडबड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP