Dictionaries | References म माहात्म Script: Devanagari See also: माहात्म्य Meaning Related Words माहात्म महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. महिमा ; मोठेपणा ; थोरवी ; प्रभाव ; तेज . निज - पद - विभवाचें काय माहात्म्य आहे । - नरहरि गंगारत्नमाला ( नवनीत पृ . ४२६ ).शौर्याचें , अदभुत कृत्याचें वर्णन ; दंतकथा , वीरचरित्र .चैत्रादि महिन्यांत करावयाचीं पुण्यकर्मे व त्यापासून मिळणारें पुण्य यांचें वर्णन ज्यांत आहे असे बारा महिन्यांतील प्रत्येक महिन्यासंबंधीं वर्णनपर ग्रंथ . उदा० वैशाखमाहात्म्य , ज्येष्ठमाहात्म्य इ० .पुराण ; वर्णनपरग्रंथ . उदा० देवीमाहात्म्य ; तापीमाहात्म्य . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP