Dictionaries | References

मिनतवारी

   
Script: Devanagari
See also:  मिंनत , मिंनती , मिनत , मिनतमाना , मिनती , मिनत्वारी , मिन्नत , मिन्नतमाना , मिन्नतवार

मिनतवारी     

ना.  अजीजी , अनुनय , आर्जव , काकुळती , गळ , प्रार्थना , मनधरणी , विनंती , विनवणी .

मिनतवारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दीनवाणे होऊन केलेली विनंती   Ex. त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गयावया काकुळत काकुळती
Wordnet:
asmকাকুতি মিনতি
bdआरज गाबथाबनाय
benকান্নাকাটি
gujકરગર
hinगिड़गिड़ाहट
kokवळवळप
malകെഞ്ചല്
mniꯍꯥꯏꯖ ꯅꯣꯟꯖꯕꯒꯤ꯭ꯃꯑꯣꯡ
nepगिडगिडाइ
oriକାକୁତିମିନତି
panਗਿੜਗਿੜਾਹਟ
sanयाचना
urdگڑگڑاہٹ , عاجزی , منت , خوشامد , التجا

मिनतवारी     

स्त्रीपु . स्त्री . विनंति ; अर्ज ; मनधरणी ; विनवणी ; आर्जव . जाबतेखानानीं मिन्नत करावयास वकील पाठविला आहे . - दिमरा १ . २७ . [ अर . मिन्नत = कृपा , उपकार ] मिनतीनें , मिनतवारीनें , मिनतवार , मिनतीवार - क्रिवि . काकुळतीस येऊन केलेल्या विनंतीनें ; मनांत नसतां केवळ अजिजीस व भिडेस बळी पडून , मेहेरबानी म्हणून .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP