Dictionaries | References म मुखीं वदे रामराम नि मनीं दिसे सदा काम Script: Devanagari Meaning Related Words मुखीं वदे रामराम नि मनीं दिसे सदा काम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाहेरुन रामनामाचा घोष लोकांना फसविण्यासाठीं चालूं ठेवायचा, आपल्या निस्पृहतेचा ढोल वाजवायचा पण मनांत मात्र आपणाला कोण किती पैसे देतो, कोणता भक्त जास्त पैसे देऊं शकेल याची गुरुमाऊली माळ ओढीत असतात. ढोंगी व आपमतलबी लोकांच्या वागणूकांचें यांत गमक आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP