Dictionaries | References

मुजाहिमत

   
Script: Devanagari

मुजाहिमत     

 स्त्री. प्रतिबंध ; अडथळा ; हरकत . टिपूसुल्तान कर्नूलकरास पेश्करीचा तगादा करितील त्यास मुजाहिमत नव्हती . - रा ७ . ३५ . [ अर . मुझाइमत ]
 स्त्री. अडथळा . - मुधो . ( अर .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP