Dictionaries | References

मुटकणें

   
Script: Devanagari
See also:  मुटका

मुटकणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

मुटकणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Beat with gentle and reiterated blows.

मुटकणें

  न. मुटकुळें ; मुठींत दाबून केलेला पीठ भात वगैरेचा गोळा . ( सं . सुष्टि - मुठ )
 स.क्रि.  बुक्क्या मारणें ; अंग दुखत असल्यास त्यावर हळु हळु मुटीनें मारणें . [ सं . मुट = मर्दन करणें ; म . मूठ ] मुटकळणें - सक्रि .
   मुटकणें ; हळु हळु बुक्क्या मारुन रगडणें .
   तिंबणें ; मळणें ; मऊ करणें ( कणीक ).
   मऊ भात किंवा भिजविलेलें पीठ मुठींत दाबून मुटकुळीं करणें .
   कापड मोजतांना प्रत्येक हाता गणीक मुठीच्या आकाराइतकी जागा ( कापड ) अधिक व्यापून कापड अधिक घेणें . [ मूठ + आकलन ] मुटकळा , मुटकुळा , ळें - पुन . मुठींत दाबून केलेला कणीक इ० चा लांबट गोळा ; मुठींत मावणारा पिठाचा गोळा . ( क्रि० घेणें ). मुटका , कें - पु .
   बुक्की , चंपी करतांना , अंग रगडतांना हळु हळु मुठीने मारणें .
   ठोसा ; गुद्दा . ( क्रि० मारणें ; देणें ).
   मारण्यासाठीं हात वळून उगारलेली मूठ . ( क्रि० उगारणें ).
   पेटका ; वातविकारानें गात्र . विशेष आखडणें . ( क्रि० वळणें ).
   नांगर इ० धरावयाची मूठ .
   हातपाय पोटाशीं धरुन पाणी उंच उडेल अशी पाण्यांत मारलेली उडी . - न . मुटकें ; मुटकळा - ळें . [ सं . मुष्टि ; म . मूठ ; का . मुटगी ] मुटकाविणें - सक्रि . मुटक्यानें अंग मर्दन करणें ; मुटकण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP