Dictionaries | References

मुठ

   
Script: Devanagari
See also:  मुट्ट , मुठवळी , मुठी , मूठ

मुठ     

 स्त्री. तलवारीच्या मुठेचें पुढें दिल्याप्रमाणें अनेक प्रकार असतात ;- १ दिलीशाइ , २ औरंगजेबी , ३ सिंधी , ४ हकीमखानी , ५ बंगाला , ६ गुजराथ , ७ पुरबिया , ८ भुजी , ९ सिरोही ; १० करनशाही , ११ कर्नाटकी , १२ शेरदहा , १३ मुल्हेरी , १४ इराणी असली , १५ इराणी नकली , १६ इराणी पोपट घाटी , १७ सुरा घाटी , १८ कुबडी घाटी , १९ इंग्रजी , २० प्रकार , २० अब्बासी , २१ डोंगरपुरी , २२ घोड्याच्या तोंडाची , २३ सिंहाच्या तोंडाची , २४ मेढ्यांच्या तोंडाची , २५ बांसबाडी , २६ नांदोदी , २७ अकीकची , २८ ईशबची , २९ हस्तीदंती , ३० तखाराणा ; ३१ वाघाच्या तोंडाची , ३२ कवडीं घाटी , ३३ गारदी , ३४ सोजित्रा , ३५ रामपुरी , ३६ उदेपुरी , ३७ महाराष्ट्रीय , ३८ जाफराबादी , ३९ अरबी , ४० फैजाबादी - फैजपुरी .
 स्त्री. बैलाचें खोगीर . मूठ पहा . चवकीदारानें वळी मुठ नेली उचलून हक्काची । - पला ७० . [ मूठ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP