Dictionaries | References

मूठ

   
Script: Devanagari
See also:  मुट्ट , मुठ , मुठवळी , मुठी

मूठ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हत्था

मूठ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  हाताचीं बोटां दोडून तळटाचेर आंवुळपाची मुद्रा वा रूप   Ex. शिवमान पयशे मुठींत धरल्यात
HYPONYMY:
मूठ
MERO COMPONENT OBJECT:
बोटां
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdमुथि
benমুঠি
gujમુઠ્ઠી
hinमुट्ठी
kanಮುಷ್ಟಿ
kasمۄٹھ
malമുഷ്ടി
marमूठ
mniꯈꯨꯕꯥꯝ
nepमुट्ठी
oriମୁଠା
panਮੁੱਠੀ
sanमुष्टिः
tamகைமுட்டி
telపిడీకిలి
urdمٹھی , مشت
noun  मुठींत येता तितली वस्तू   Ex. ताणें तांदळाच्यो तीन-चार मुठी काडून भिकार्‍याक दिल्यो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમુઠ્ઠીભર
tamகைப்பிடி
telపిడికెడు
noun  मारपा खातीर केल्ली मूठ   Ex. मोहनान सोहनाचेर मुठीन वार केलो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुमको कुमको
Wordnet:
asmঘোঁচা
benঘুসি মুষ্টিকা
gujમુક્કો
hinघूँसा
kanಮುಷ್ಠಿ
malമുഷ്ടി
marठोसा
nepघुस्सा
panਮੁੱਕਾ
telగుద్దు
urdگھونسا , مکہ
noun  हाताची मूठ करून मारपाची क्रिया   Ex. ताणे म्हजेर मूठ मारली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुमको कुमको
Wordnet:
benঘুসি
gujમુક્કા
kanಗುದ್ದು
kasمُش
malമുഷ്ടി കൊണ്ടുള്ള പ്രഹരം
marबुक्का
nepमुक्का
oriମୁଷ୍ଠିଘାତ
panਮੁੱਕਾ
sanमुष्टीप्रहारः
telమొహం
urdمکا , گھونسا
noun  जाजे वरवीं ताका धरतात असो आवत बी हांचो भाग   Ex. आयदनाची मूठ मोडिल्ल्यान ताका धरपाक त्रास जातात
HYPONYMY:
वारंग
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমুঠি
bdआखाय
benহাতল
gujહાથો
hinहत्था
kasتَھپ
malപിടി
marमूठ
mniꯈꯨꯠꯄꯥꯏꯐꯝ
panਹੱਥਾ
telపిడి
urdدستہ , ہتھا , مُوٹہہ , قبضہ , ہَتا , ہینڈل , مُٹھیا
See : बचको

मूठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
one's hand; to cease from giving. मूठ दाबणें-चेपणें-गार करणें g. of o. To bribe; to squeeze the hand. मुठींत असणें To be under the thumb of.
mūṭha m A bullock's packsaddle.

मूठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The first. The hilt.
 m  A bullock's pack-saddle.
झाकली मूठ सव्वा लाखाची   Hold your tongue and you will pass for wise.
मूठ आवळणें   Close fast one's hand; cease from giving.
मूठ दाबणेंचेपणें-गार करणें   Bribe.
झांकल्या मुठीनें   Without disclosure of the real state.
मुठींत असणें   To be under the thumb of.

मूठ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग   Ex. खिळा ठोकता ठोकता हतोड्याची मूठ तुटली
HYPONYMY:
वारंग
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমুঠি
bdआखाय
benহাতল
gujહાથો
hinहत्था
kasتَھپ
malപിടി
mniꯈꯨꯠꯄꯥꯏꯐꯝ
panਹੱਥਾ
telపిడి
urdدستہ , ہتھا , مُوٹہہ , قبضہ , ہَتا , ہینڈل , مُٹھیا
noun  हाताची बोटे मिटली असता होणारी रचना   Ex. माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
HYPONYMY:
ठोसा
MERO COMPONENT OBJECT:
बोट
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुष्टी
Wordnet:
bdमुथि
benমুঠি
gujમુઠ્ઠી
hinमुट्ठी
kanಮುಷ್ಟಿ
kasمۄٹھ
malമുഷ്ടി
mniꯈꯨꯕꯥꯝ
nepमुट्ठी
oriମୁଠା
panਮੁੱਠੀ
sanमुष्टिः
tamகைமுட்டி
telపిడీకిలి
urdمٹھی , مشت
noun  मुठीत मावेल इतका पदार्थ   Ex. तो रोज एक मूठ भिजवलेले हरबरे खातो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कवळ
Wordnet:
gujમુઠ્ઠીભર
tamகைப்பிடி
telపిడికెడు
noun  घोड्याची उंची मोजण्याचे एक परिमाण   Ex. हा घोडा सात मूठ उंच आहे.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujમૂઠી
hinमुट्ठी
malമുഷ്ഠി
telమిట్టీ
urdمٹھی , مٹی

मूठ     

 स्त्री. बैलाचें खोगीर . मूठ पहा . चवकीदारानें वळी मुठ नेली उचलून हक्काची । - पला ७० . [ मूठ ]
 पु. बैलाच्या पाठीवर टाकण्याची ( बुरणुसासारखी ) एक गादी ; बैलाचें खोगीर . बसला वृषभ कधीहि आपण न म्हणेचि जेवि मूठ कसा । - मोगदा १ . ४९ . [ प्रा . ]
 स्त्री. 
०वळी  स्त्री. बैलाचें खोगीर . मूठ पहा .
मुष्टि या शब्दाचे सर्व अर्थ पहा .
मुष्टिप्रयोग ; मंत्रप्रयोग ; मंत्रानें भारुन मुठींत घेतलेले उडीद इ० . हे दुसर्‍याच्या नाशाकरितां फेकावयाचे असतात . ( क्रि० मारणें ; टाकणें ).
मुठींत राहतील इतक्या भाताच्या रोपांची जुडी ; भाताची लावणी करण्यापूर्वी रोपें उपटून त्यांची जुडी करतात ती .
मुठीनें पेरलेलें भात . ( क्रि० पेरणें ; टाकणें ).
हत्ती , घोडा वगैरे जनावरांच्या रोजच्या अन्नांतून त्यांच्या रखवालदारास द्यावयाचा मुठीच्या परिमाणाचा ( पगाराहून अधिक ) भाग .
घोड्याच्या पायाच्या खुराला लागून असलेला सांधा ( ह्या सांध्याशीं घोड्याचा पाय लहान घेराचा असल्यामुळें येथें बांधलेलली दोरी खालीवर होत नाहीं ).
एक मुलींचा खेळ . - मखेपु ३३६ .
गर्भ ( हातानें चांचपून पाहील्यास गर्भाचा आकार मुठीसारखा लागतो असें म्हणतात यावरुन ). ही मूठ मुलाची किंवा मुलीची आहे .
( कों . ) शेतांतील पीक कापण्याच्या वेळीं करावयाचें कुणबी लोकांचें देवकृत्य . [ सं . मुष्टि ; प्रा . मुठ्ठि ; पं . मुठ्ठ ; सिं . मुठि ; उरि . मूठि ; बं . मूठ ; हि . गु . मूठ , मुठ्ठि ] म्ह० झांकली मूठ सवा लाखाची उघडली मूठ फुकाची = आपण बोललों नाहीं तोंपर्यंत आपलें अज्ञान झांकून राहील , बोलल्यास तें लोकांना दिसून येईल . ( वाप्र . )
०आवळणें   दुसर्‍यास देण्याचें थांबणें ; चिक्कूपणा करणें , करुं लागणें .
०दाबणें   चेपणें गार करणें भरणें - लांच देणें ; लांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत दणें . त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदाराची मूठ दाबली तेव्हां तो सुटला .
०भर   चढणें , वाढणें - लठ्ठ होणें ; गर्विष्ठ होणें ; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें .
मास   चढणें , वाढणें - लठ्ठ होणें ; गर्विष्ठ होणें ; फायदा झाल्यानें अत्यानंद होणें .
०मारणें   मंत्रसामर्थ्यानें दुसर्‍याचा नाश करणें ; प्राण घेणें . मुठींत असणें ( एखाद्याच्या ) पूर्णपणें किंवा सर्वथैव ताब्यांत , कह्यांत , अधिकारांत असणें . श्रोत्यांच्या सार्‍या मनोवृत्ति या वक्त्याच्या जशा काय मुठींत होत्या . - नि . मुठी , मुठेळ्या , मुठ्या मारणें मुष्टिमैथुन करणें . मुठ्या मारीत बसणें ( व . ) माशा मारीत बसणें ; निरुद्योगी राहणें ; आळसानें वेळ घालविणें . एका मुठीचीं माणसें एकाच कायद्याखालीं किंवा हुकमतीखालीं येणारीं माणसें . एका मुठीनें एकदम ; एकाच हप्त्यानें , एकाच वेळीं . ( रुपये देणें , घेणें , फडशा पाडणें ). झांकल्या मुठीनें गुप्तपणें ; खरी गोष्ट बाहेर पडूं न देतां ; कोणाजवळ काय आहे किंवा कोण कसा आहे तें बाहेर फुटूं देतां . सामाशब्द -
०पसा  पु. पसामूठ पहा .
०मर्दाई  स्त्री. 
अन्यायानें व दांडगाईनें किंवा पाशवी सामर्थ्यानें दुसर्‍याचा पैसा इ० लुबाडणें .
दांडगाई ; जुलुमजबरदस्ती .
चोर , भामटे इ० नीं एका जुटीनें हल्ला करुन लुबाडणें .
०माती  स्त्री. ( प्रेत इ० ) पुरणें ; पुरण्याचा अंत्य संस्कार . ( क्रि० देणें ). मुठवा पु . ( नाविक ) भुरड्याच्या थोडें मागें दोन बोडतास दोन लांकडी जाडे खुंट ठोकतात त्यापैकीं प्रत्येक . याचा उपयोय टांकणीचें शेवट अडकविण्यासाठीं घोंस नाळीस चेपणीच्या वेळीं अगर पागर बांधण्यासाठीं होतो . मुठळी स्त्री .
मूठ .
मुठींत धरुन हलविणें . मुठा - पु .
पाणी भरण्याचें पखालीचें तोंड .
( राजा . ) चुलीतींल विस्तव विझून जाऊं नये म्हणून तींत पुरुन ठेविलेला शेणाचा गोळा . ( क्रि० घालणें ; पुरणें ).
वातविकारानें किंवा भयानें पोटांत उठणारा गोळा .
रेशीम , सूत इ० चा गुंडा , लड . मुठाण - न . एकजूट ; संघ ; टोळी ; चांडाळचौकडी . मुठाळणें - सक्रि . हातीं धरणें ; मुठींत धरणें . झाला सकोप , परजाळा मुठाळुनि भुजालागि थापटिच करें । - आमा ४५ . मुठियो - पु .
( गो . ) तांदुळाच्या पिटाचें गूळमिश्रित पिंडाकृति एक पक्वान्न .
( गो . ) सोनाराचें एक हत्त्यार मुठी - स्त्री . ( राजा . ) खोबर्‍याची गोणी ; खोबरें भरलेलें पोतें . मुठीचा खेळ - पु . मंत्रानें भारलेलें धान्य मुठींत घेऊन तें एखाद्या पदार्थावर टाकून केलेला जादूचा खेळ . मांगगारुड पहा . मुठ्ठा - वि .
रेशीम , कलाबतू इ० पुष्कळ प्रकारचे धागे एकत्र बांधून केलेला बिंडा . मुठ्या - पु .
एका जातीचा खेंकडा .
नांगराच्या रुमण्यांत बसविलेली , हातांत धरावयाची खुंटी ; मूठ . [ म . मूठ ; का . हिडी ; गुज . हडेली ] मुठ्याल - न . ( हेट . ) मुठेल पहा . मुठ्यो - पु . ( कु . )
काथ्या ठोकण्याचें लांकूड .
( कु . ) लाह्या , उमलें इ० भाजतांना तें ढवळण्याकरितां काठीच्या टोकांला फडकीं गुंडाळून केलेलें चेंडूच्या आकाराचें साधन ; घाटणा . मुडका - पु . ( व . ) पेंढी ; गठ्ठा . मुडगा - पु .
मूठभर धान्य .
केरसुणीची मूठ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP