Dictionaries | References

मुष्टि मोदक देणें

   
Script: Devanagari

मुष्टि मोदक देणें     

[ मुष्टि मोदक = गुद्दा ] गुद्दे मारणें
ठोसे लगावणें. ‘ कुणबी , माळी, हेटकरी, यांच्या पोरांना मुसलमानांनीं चोपतांना पाहिलें कीं, तो चित्यासारखा धांवून जाऊन त्यांस यथेच्छ मुष्टिमोदक देई. ’ -बाजीराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP