Dictionaries | References म मुस्तकीम Script: Devanagari See also: मुस्तकील Meaning Related Words मुस्तकीम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Strong, firm, solid--a man, beast, building, machine. 2 Settled, fixed, firmly established. मुस्तकीम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p Strong, firm. Settled. मुस्तकीम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कायम ; निश्चित ; पूर्णपणें स्थापिलेलें . याचा नक्शा मुस्तकीम ठरुन मग जावें . - रा ७ . १२ .भक्कम ; मजबूत ; बळकट ; पक्का ( माणूस , पशु , यंत्र , घर इ० ). जुन्या इमारती फार मुस्तकील असतात . [ अर . मुस्तकीम ] मुस्तकिमी स्त्री. मजबुती ; बळकटपणा . वरकड दर्वाजे बंद करुन आपले मु *** किमींत आहेत . - मदबा १ . ३९ मुस्तमीक स्त्री. सुधारणा ; मशागत . जशी तुम्ही शेताची मुस्तमीक कराल तसा तुम्हाला शेताचा कौल मिळेल . [ मुस्तकीमचा वर्णव्यत्यास ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP