Dictionaries | References

मूर्खाजवळ मांडल्या राशी, दोन्ही हारी आपणास

   
Script: Devanagari

मूर्खाजवळ मांडल्या राशी, दोन्ही हारी आपणास

   मूर्खापुढें जर पसंतीसाठीं वस्तूच्या राशी घालून ठेवल्या व सांगितलें कीं, यांतील एक निवड तर तो दोन राशींवर हात ठेऊन या आपणांस पाहिजेत असें म्हणतो. म्हणजे त्याला शहाणपणा मुळींच नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP