Dictionaries | References

मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली

   
Script: Devanagari

मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली

   देवाजवळ पुत्राकरितां नवस करावयास गेलेली स्त्री नवर्‍याचा मृत्यु घेऊन परत आली. चांगली गोष्ट करावयास जावें तों हातून अनिष्ट गोष्ट घडावी. तु ० -पूत मंगनेको गयी और पति खोके आयी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP