Dictionaries | References म मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये Script: Devanagari Meaning Related Words मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आकाशांत ढग आले म्हणजे ते केव्हा कोसळतील हें सांगवत नाहीं त्याचप्रमाणें गरोदर स्त्री दिवस भरले म्हणजे केव्हां बाळंत होईल याचा नेम नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP