Dictionaries | References म मोनवा Script: Devanagari See also: मोना Meaning Related Words मोनवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 as shooting from the stock of its parent, or as just detached and planted; a Plantain stole or sucker. मोनवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A plantain-stole or sucker. मोनवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कों . )केळीच्या खुंटाच्या किंवा ताड माड इ० च्या मध्यांतून जें नवीन ( सुरळीसारखें ) पान निघतें तें ; सुयरा ; कोंब . ह्याच अर्थी मुनवा असेंहि रुप आहे .केळीच्या खुंटांच्या मुळाशीं जो नवीन कोंब फुटतो तो किंवा असा कोंब तेथून काढून दुसरीकडे लाविलेला असतो तो . केळीचा मोना जोरांत आहे . - वि .मुका ; न बोलणारा .असंतोष इ० कारणांमुळें मुद्दाम बोलत नाहीं असा ; निःशब्द .( कु . ) बागुलबोवा . [ सं . मौन ] मोनेपण - ( कों . ) मुकेपणा . मोनाभक्ष्य - न . ( कु . ) अंडें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP