Dictionaries | References

म्हेतर

   
Script: Devanagari
See also:  मेहतर , मेहतरकी , मेहतराणी

म्हेतर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mahárs of a village; hence for Tsámbhárs or Mahárs in general. Used also as an affix to the names of such; as हिरम्हेतर, चांगम्हेतर. 3 A term of distinction for the नायक or Master-workman amongst गवंडी, सुतार, लोहार, साळी or कोष्टी, तेली, तंबोळी, माळी, चांभार. In this last म्हेतऱ्या is more common. 4 A common term of distinction for the hereditary officers of a village; as पाटील, कुळकरणी, चौघुला &c.

म्हेतर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A sweeper.

म्हेतर     

 पु. 
 पु. 
श्रेष्ठ ; नाशीक प्रांतांत भिल्लांच्या जातीच्या पाटलाला , पुण्याकडील सुताराला मेहतर म्हणतात . जातीचा मुख्य ; म्होरक्या ; पुढारी . - गांगा २९ .
भंगी ; झाडूवाला .
खेडेगांवच्या वंशपरंपरागत वतनदार महाराच्या बद्दल योजावयाचा शब्द . ह्यावरुन सर्वसाधारणपणें चांभार व महार याच्याबद्दल योजावयाचा शब्द . तसेंच अशा तर्‍हेच्या शब्दांना प्रत्ययवजा जोडून उपयोग . जसे :- हिरम्हेतर ; चांगम्हेतर .
भंगी .
घडा ; रांजण . [ फा . मिहतर ] सामाशब्द - मेहेत्रेपण , पणा - नपु . जातीचा पुढारीपणा ; एक हक्क ; हक्काची बाब . नेवासें परगण्यांतील न्हाव्यांमधील मेहेतरपणाचा कज्जा न्हाव्यांनीं पाटीलकुळकर्णींनिंशीं हुजुरास येऊन तोडून घेतला . - पेशवेकालीन महाराष्ट्र पृ . ४८३ .
गवंडी , सुतार , लोहार , साळी , कोष्टी , तेली तांबोळी , माळी , चांभार यांच्यांतील नायकाबद्दल किंवा मुख्याबदल मोठेपणानें योजावयाचा शब्द .
पाटील , कुळकर्णी , चौघुला इ० वतनदार लोकांच्याबद्दल प्रतिष्ठितपणें योजावयाचा शब्द . [ सं . महत्तर ]
०की  स्त्री. म्हेतराचा उद्योग किंवा कर्तव्य ; ग्रामादिसंबंधीं एक वतनदारी . म्हेतराणी , म्हेत्राणी स्त्री .
भंगीण किंवा झाडूवाली बाई .
म्हेतराची स्त्री ( वतनदार महार किंवा चांभार याची ) चांभार जातीची स्त्री . म्हेतर्‍या - पु . वतनदार महाराबद्दल श्रेष्ठत्वाचा शब्द ; कांहीं कारागीर लोकांतील नायकाबद्दल योजावयाचा शब्द . तसेंच जातींतील मुख्य इसमाबद्दल योजावयाचा शब्द . म्हेतर अर्थ २ , ३ पहा . [ म्हेतर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP